टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी सोलापूरच्या अकॅडमी चालक प्रकाश पवार या 16 व्या आरोपीला अटक करून 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे.