Surprise Me!

गडचिरोली आश्रमशाळा मृत्यू प्रकरण : संस्थाचालकांवर थेट FIR होणार, मंत्री अशोक उईकेंचा संताप!

2026-08-12 0 Dailymotion

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोली आश्रमशाळा मृत्यू प्रकरणात प्रशासन आणि संस्थाचालकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.