Surprise Me!

गडचिरोली सर्पदंश दुर्घटना: वसतिगृह अधीक्षिका निलंबित होणार; आदिवासी विकास विभागाकडून चौकशी सुरू

2026-08-11 5 Dailymotion

गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं.