शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात संयुक्त मोहीम, 70 जणांवर कारवाई!
2026-08-13 59 Dailymotion
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. भाविक साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यानंतर मंदिराच्या चारही बाजूंना भिक्षेकरी फिरताना दिसतात.