Surprise Me!

विदर्भाचा ऐतिहासिक सन्मान! स्वातंत्र्य दिनाच्या निमंत्रण पत्रिकेत 'करवतकाठी' साडी, दिल्लीच्या शाही सोहळ्यात चमकणार

2026-08-14 2 Dailymotion

'करवतकाठी' साडीचं सौंदर्य, तिचं ऐतिहासिक महत्त्व केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांच्या कन्येलाही मनापासून भावलंय.