मोटारींच्या वेगातही टांगा धावतोय; चांदूर रेल्वेची शान अन् 60 वर्षांची अनोखी परंपरा आजही कायम
2026-08-17 87 Dailymotion
चांदूर रेल्वे रेल्वे स्टेशनवर एखादा व्हीआयपी किंवा बाहेरगावचा पाहुणा आला, तरी त्याला घेण्यासाठी कार किंवा महागडी गाडी धावून जाण्याऐवजी टांगा उभा असल्याचं चित्र दिसतं.