काटोलच्या पुसागोंदी आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार! सुरक्षा रक्षकानेच केलं विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण, आरोपीला अटक
2026-08-19 10 Dailymotion
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील आश्रमशाळेत नाईट वॉचमन तथा सेवकावर विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.