Surprise Me!

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची अपडेट

2026-07-05 6 Dailymotion

शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. आता कर्जमाफीची रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.